Meet Tejashri Pradhan’s New Best Friend | Photo Goes Viral | Aggabai Sasubai | Ti Saddhya Kay Karte

2021-05-25 1

अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या एका चिमुकल्या बेस्ट फ्रेंडचा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तेजश्रीचा हा नवीन मित्र कोण आहे याविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale